आमची उत्पादने
चंद्रभागा डेअरीला दूध टाकल्यापासून आमच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब झाला आहे आम्हाला कुठल्याही नुकसानीला सामोरे जावे लागले नाही
जेव्हापासून चंद्रभागा डेअरीला दूध टाकायला सुरुवात केली तेव्हापासून आमच्या गोठ्यात तसेच घरात खूप सधनता आली आम्हाला याचा खूप फायदा झालेला आहे आमचे पशुधन वाढतच गेले आहे